अर्थ : विऊन एक वर्ष उलटून गेले तरी दूध देणारी गाय किंवा म्हैस.
उदाहरणे :
हल्ली रामूला पारठीचे दूध प्यायला मिळत आहे.
समानार्थी : पारठा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Domesticated bovine animals as a group regardless of sex or age.
So many head of cattle.