अर्थ : पदविकापरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मिळणारे प्रमाणपत्र.
उदाहरणे :
पदविका-प्रमाणपत्रावर माझे नाव चुकीचे छापले आहे.
समानार्थी : पदवी पत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
डिप्लोमा पूरा करने पर प्राप्त होनेवाला प्रमाण-पत्र।
शैक्षिक प्रमाण-पत्रों में डिप्लोमा की प्रतिलिपि भी संलग्न करें।