सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पठान जातीची स्त्री.
उदाहरणे : पठाणीणीने बुरखा घातला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पठान जाति की स्त्री।
अर्थ : पठाणाची पत्नी.
उदाहरणे : पठाणीण पठाणाबरोबर खरेदीला गेली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पठान की स्त्री।
A married woman. A man's partner in marriage.
स्थापित करा