अर्थ : काही करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे तयार करणे.
उदाहरणे :
भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मी कंबर कसली आहे.
समानार्थी : कंबर कसणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ करने के लिए स्वयं को पूरी तरह से तैयार करना।
मैंने भष्ट्राचार मिटाने के लिए कमर कसा है।