अर्थ : आरतीच्या वेळी पाच किंवा सात वातींचा समूह.
उदाहरणे :
भटजींच्या हातात पंचारती होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दीपदान या आरती के लिए जलाई हुई बत्तियों का समूह।
आरती करते समय पुजारीजी के एक हाथ में दीपमाला थी और दूसरे हाथ में घंटी।