पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नौकाघाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नौकाघाट   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जिथे नौका बांधतात किंवा जेथे नावेत बसून प्रवास सुरु करतात.

उदाहरणे : गंगेच्या पार जाण्यासाठी नौकाघाटावर नौका लावल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह घाट जहाँ नावें बँधी रहती हैं या जहाँ नाव पर बैठकर यात्रा शुरू करते हैं।

गंगा पार जाने के लिए नौकाघाट पर नावें लगी हुई हैं।
नौकाघाट, नौघाट
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.