सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
उदाहरणे : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
समानार्थी : अनाथ, असहाय, निराधार, पोरका, बेवारशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
उदाहरणे : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
अर्थ : आश्रय नसलेला.
उदाहरणे : ही संस्था निराश्रित मुलांना घरे मिळवून देते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे कहीं आश्रय न मिलता हो।
Poor enough to need help from others.
अर्थ : ज्याला कोणाचाही आधार अथवा आश्रय नाही असा.
उदाहरणे : ही संस्था निराधार मुलांना घरे मिळवून देते.
समानार्थी : अनाथ, असहाय्य, निराधार
जो बिना अवलंब या सहारे का हो।
स्थापित करा