अर्थ : लोकांना आपल्याकडे कामावर ठेवणारी व्यक्ती किंवा संस्था.
उदाहरणे :
नियोक्त्याने ह्या वर्षी वाढीव बोनस दिला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A person or firm that employs workers.
employerअर्थ : लोकांना आपल्याकडे कामावर नियुक्त करणारा किंवा इतरांना नोकरीवर ठेवणारा.
उदाहरणे :
नियोक्ता कंपनीने ह्या वर्षी कर्मचार्यांना बोनस देण्यास नकार दिला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लोगों को अपने यहाँ काम पर नियुक्त करने वाला।
नियोक्ता कंपनी ने इस वर्ष कर्मचारियों को बोनस देने से इनकार कर दिया।