पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निमंत्रक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निमंत्रक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : निमंत्रण देणारी व्यक्ती.

उदाहरणे : आज निमंत्रकाने सर्वांचे चांगले स्वागत केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी को निमंत्रित करे।

एक निमंत्रक के बुलावे पर मैं वाराणसी जा रहा हूँ।
निमंत्रक
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या सभा-समितीतील तो सदस्य जो सभेची कार्ये करतो आणि सभेची बैठक बोलावितो.

उदाहरणे : एका महत्त्वपूर्ण कामासाठी संयोजकाने आज सभा घेतली आहे.

समानार्थी : आमंत्रक, संयोजक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सभा-समिति आदि का वह सदस्य जो उसकी बैठकें बुलाता है।

कुछ ज़रूरी कारणवश संयोजक ने आज की सभा बुलाई।
संयोजक, संयोजन कर्ता, संयोजन कर्त्ता, संयोजनकर्ता, संयोजनकर्त्ता

The member of a group whose duty it is to convene meetings.

convener

निमंत्रक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखाद्याला निमंत्रित करणारा.

उदाहरणे : निमंत्रक व्यक्तीचा पत्ता ह्या पाकीटावर लिहिलेला आहे.

समानार्थी : आमंत्रक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी को निमंत्रित करे।

निमंत्रक व्यक्ति का पता इस पत्र में लिखा हुआ है।
आकारी, निमंत्रक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.