अर्थ : एखाद्याच्या चांगल्या गोष्टींबद्द्ल सांगणे.
उदाहरणे :
बंडूची बायको नेहमी आपल्या सासूची प्रशंसा करते.
देश परदेशाथ त्याला उत्कृष्ट इतिहास संशोधक म्हणून नावाजले.
समानार्थी : तारीफ करणे, प्रशंसा करणे, वाखाणणे, वाहवा करणे, स्तुती करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी की तारीफ़ करना।
मोहन ने राम की बहुत प्रशंसा की।