अर्थ : इच्छा किंवा आवड नसताना.
उदाहरणे :
हे काम नाराजीने केल्याने नीट झाले नाही
समानार्थी : अनिच्छेने, नाखुशपणे, नाखुशीने
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अप्रसन्नता के साथ।
श्याम पिताजी द्वारा बताए हुए काम को नाराजगी से कर रहा था।