पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिव्य शक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : सर्वोच्च आणि सर्वसंपन्न अशी शक्ती.

उदाहरणे : धर्मग्रंथांनुसार निसर्गाचे प्रत्येक कार्य दिव्य शक्तीद्वारे चालते.

समानार्थी : सर्वोच्च शक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी शक्ति जो सर्वोपरि और सर्वसंपन्न होती है।

धर्मग्रंथों के अनुसार प्रकृति का हर कार्य दिव्य शक्ति द्वारा संचालित होता है।
दिव्य शक्ति, परम सत्ता, सर्वोच्च शक्ति, सर्वोच्च सत्ता
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.