पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रिदोष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रिदोष   नाम

१.

अर्थ : कफ, वात व पित्त या शरीरातील तीन दोषांचा एकाच वेळी झालेला क्षोभ.

उदाहरणे : सन्निपात हा त्रिदोषामुळे होणारा रोग आहे

समानार्थी : त्रिदोख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वैद्यक मे ज्वर की एक अवस्था जिसमें कफ, पित्त और वात एक साथ कुपित होकर बहुत उग्र रूप धारण कर लेते हैं।

सन्निपात से पीड़ित व्यक्ति बड़बड़ा रहा है।
त्रिदोष, सन्निपात, सन्निपात ज्वर, सन्निपात रोग, सरसाम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.