पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्यागी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्यागी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : त्याग करणारा.

उदाहरणे : त्या त्यागी विचारवंतांनी जुन्या जगावर घण घालून अंध धर्मश्रध्दांचे बांध फोडून नव्या विचांराचे प्रवाह खळाळते केले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

त्याग करने वाला।

त्यागी रामदास ने अपना सारा जीवन समाज सेवा में बिता दिया।
अपाश्रित, तक्त्या, त्यागी

Freed from enchantment.

disenchanted
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.