सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या चर्चेच्या वा विवेचनाच्या शेवटी निघणारा विचार.
उदाहरणे : इतकी वादावादी होऊनही काही निष्कर्ष निघाला नाही
समानार्थी : निष्कर्ष, सार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी विचार या अनुभव का सबसे आवश्यक या सबसे महत्वपूर्ण हिस्सा।
The central meaning or theme of a speech or literary work.
अर्थ : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
उदाहरणे : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
समानार्थी : अभिप्राय, अर्थ, आशय, भाव, मर्म
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
स्थापित करा