अर्थ : पिकाच्या आजूबाजूची निरुपयोगी झाडझुडूपे काढून टाकण्यासाठी दिली जाणारी मजूरी.
उदाहरणे :
शेतकरी तणमोडणावळीचा हिशोब करीत होता.
समानार्थी : तणमोडणावळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.