अर्थ : नोंद, टाचण, टिपण करण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याने व्याख्यान नोंदवण्याचे काम केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of making a record (especially an audio record).
She watched the recording from a sound-proof booth.अर्थ : टाके घालून दोन वस्तू एकमेकांना जोडणे.
उदाहरणे :
आईने सदर्याला बटण टाचले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बड़ी वस्तु में कोई छोटी वस्तु किसी माध्यम से जैसे सुई डोरे आदि से जोड़ना।
लता कुर्ते में बटन टाँक रही है।