सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.
उदाहरणे : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे. तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.
समानार्थी : उचापत, उटारेटा, उठाठेव, उपद्व्याप, कारभार, फंदा, ब्याद, भानगड, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
व्यर्थ की परेशानी।
An angry disturbance.
स्थापित करा