अर्थ : झूमर गीत गाताना केले जाणारे एक प्रकारचे नृत्य.
उदाहरणे :
झूमर पहायला गल्लीतील सर्व बायका जमल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का नृत्य जो झूमर गीत गाते समय होता है।
झूमर देखने के लिए मुहल्ले भर की औरतें जमा हो गयीं।Taking a series of rhythmical steps (and movements) in time to music.
dance, dancing, saltation, terpsichore