पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्वार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ज्वार   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : एक धान्याचे रोप.

उदाहरणे : शेतात यंदा जोंधळा लावला आहे.

समानार्थी : जोंधळा, ज्वारी, सजगुरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का पौधा जिसके दाने अनाज के रूप में प्रयोग होते हैं।

खेतों में ज्वार लहलहा रही है।
इक्षुपात्रा, जवनाल, जवार, जुआर, जुवार, ज्वार, दीर्घनाल, यवनाल, रक्तजूर्ण, शिखरी

Important for human and animal food. Growth habit and stem form similar to Indian corn but having sawtooth-edged leaves.

great millet, kaffir, kaffir corn, kafir corn, sorghum bicolor
२. नाम / भाग

अर्थ : जोंधळ्याचा दाणा.

उदाहरणे : जोंधळ्याच्या पिठाची भाकर आणि पिठले काय फक्कड लागते.

समानार्थी : जोंधळा, ज्वारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक अन्न।

ज्वार, बाजरा आदि मोटे अन्न के अंतर्गत आते हैं।
इक्षुपात्रा, जवार, जुंडी, जुआर, जुन्हरी, जुवार, ज्वार, रक्तजूर्ण

Small seed of any of various annual cereal grasses especially Setaria italica.

millet
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.