पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जुजुत्सू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जुजुत्सू   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : निःशस्त्र स्वसंरक्षणपद्धतीच्या तत्त्वावर आधारलेला कुस्तीसारखा जपानी खेळ.

उदाहरणे : जुजुत्सूचा आधुनिक अवतार म्हणजे जूदो होय.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुश्ती की तरह का जापानी खेल।

जुजुत्सू का आधुनिक अवतार जूडो है।
जुजुत्सू
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.