पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जाती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात अक्षरसंख्येचे वा लघुगुरूच्या क्रमाचे बंधन नसून केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असते तो पद्यरचनेचा प्रकार.

उदाहरणे : मर्ढेकरांची बहुतेक कविता मात्रावृत्तातच लिहिलेली आहे.

समानार्थी : जातिवृत्त, मात्रावृत्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह छंद जिसमें मात्राओं की संख्या निश्चित होती है।

दोहा, सोरठा आदि मात्रिक छंद के उदाहरण हैं।
मात्रिक छंद, मात्रिक छन्द

(prosody) a system of versification.

poetic rhythm, prosody, rhythmic pattern

अर्थ : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.

उदाहरणे : सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.

समानार्थी : कूळ, प्रकार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीवविज्ञान में किसी जाति में जीवों का एक वर्ग जो समान वर्ग से मामूली रूप में अलग या भिन्न होता है।

सूक्ष्मजीवों के एक नए प्रकार का पता चला है।
प्रकार, फार्म, फॉर्म, स्ट्रेन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.