सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साठवलेले किंवा गोळा केलेले धन.
उदाहरणे : त्याची सर्व जमापुंजी नष्ट झाली. त्याने आपली सर्व जमापुंजी मुलीच्या लग्नात खर्च केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
इकठ्ठा या जमा किया हुआ धन।
A fund of money put by as a reserve.
स्थापित करा