अर्थ : इतरांचे दोष शोधणारी व्यक्ती.
उदाहरणे :
छिद्रान्वेष्याच्या नजरेतून एक ही गोष्ट निसटू शकत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐब या दोष निकालने वाला व्यक्ति।
नुकता-चीनों की नज़र से छोटी-से-छोटी कमी भी नहीं छिप सकती।Someone who takes the worse side just for the sake of argument.
devil's advocateअर्थ : इतरांचे दोष शोधणारा.
उदाहरणे :
छिद्रान्वेषी माणसाला गुणांपेक्षा दोषच अधिक दिसतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूसरों के दोष ढूँढ़नेवाला।
छिद्रान्वेषक व्यक्ति अपनी बुराइयों को नजरअंदाज कर देते हैं।