अर्थ : दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती.
उदाहरणे :
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
उदाहरणे :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
अर्थ : चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट.
उदाहरणे :
त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(लाक्षणिक प्रयोग) चारों तरफ से घिरी हुई या मर्यादा निर्धारित करने वाली बात या वस्तु।
हालत ये है कि न्याय की चौखट में आवाज़ लगाने वाले दरबान की जेब भी यदि गरम ना की जाय तो भी आप न्याय की दूकान में कदम ना रख पाएँगे।अर्थ : तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार.
उदाहरणे :
माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
अर्थ : दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती.
उदाहरणे :
सुतार दाराची चौकट लावत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
उदाहरणे :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A playing card in the minor suit that has one or more red rhombuses on it.
He led a small diamond.