पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चक्रदंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चक्रदंड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकून आणि ते स्थिर ठेवून पायांनी वर्तुळाकार फिरण्याचा एक व्यायाम प्रकार.

उदाहरणे : गणोबा रोज शंभर चक्रदंड काढतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की कसरत जिसमें जमीन पर दंड करके झट दोनों पैर समेट लेते हैं और फिर दाहिने पैर को दाहिनी ओर और बाएँ पैर को बाई ओर चक्कर देते हुए पेट के पास लाते हैं।

गणेश चक्र-दंड सीख रहा है।
चक्र दंड, चक्र द्ण्ड, चक्र-दंड, चक्र-दण्ड
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.