सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या भोवती फिरणे.
उदाहरणे : भुंगा फुलांभोवती रुंजी घालत होता
समानार्थी : रुंजी घालणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु आदि के आस-पास चक्कर काटना।
अर्थ : चारी बाजूंनी घेरणे.
उदाहरणे : आकाशात काळे ढग घिरट्या घालत आहेत.
चारों ओर से घेर लेना या मंडलाकार छा जाना।
स्थापित करा