सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.
उदाहरणे : घड्यात पाणी भरून ठेवले आहे
समानार्थी : कुंभ, घट, घडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पानी भरने या रखने का एक बर्तन।
A large vase that usually has a pedestal or feet.
अर्थ : घड्यापेक्षा मोठ्या आकाराचे पाणी ठेवण्याचे भांडे.
उदाहरणे : तिथे घागरीत पिण्याचे पाणी भरून ठेवले आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धातु का बड़ा घड़ा।
स्थापित करा