पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घड   नाम

अर्थ : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.

उदाहरणे : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.

समानार्थी : गुच्छ, घोस, झुबका, फडी, फणी

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / समूह

अर्थ : केळ्यांचा एक गुच्छ.

उदाहरणे : शेटजीने केळींचा एक घड विकत घेऊन भिक्षूकांना वाटला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

केले के फलों का गुच्छा।

सेठजी ने एक हत्था केले खरीदकर भिक्षुओं में बाँट दिए।
घवद, घौंर, घौंरा, घौद, घौर, घौरा, घौरी, हत्था
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.