अर्थ : तोंडावर बुरखा घेतल्यावाचून स्त्रीने केव्हाही परपुरुषासमोर येऊ नये अशी प्रथा.
उदाहरणे :
पूर्वी काही विशिष्ट जमातीत गोषा पाळीत
समानार्थी : गोशा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्त्रियों का बाहर निकलकर लोगों के सामने न होने की प्रथा।
आज भी हमारे यहाँ परदा का चलन है।