अर्थ : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
उदाहरणे :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
समानार्थी : कोट, तट, तटबंदी, प्राकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.अर्थ : एखाद्या खाचेत बसण्यासाठी तासून निमुळता केलेला लाकडाचा भाग.
उदाहरणे :
सुतार हत्याराने कुसू अजून तासत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लकड़ी का वह पतला सिरा जिसे किसी दूसरी लकड़ी के छेद में बैठाते हैं।
बढ़ई बसूले से चूल को और अधिक पतला कर रहा है।