अर्थ : पुराणात वर्णिलेला एक घोडा.
उदाहरणे :
पाताळकेतूला मारण्यासाठी सूर्याने कुवलयाश्वला पाठविले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : इक्ष्वाकु वंशातील एक राजा जे श्रीरामचे पूर्वज आणि त्रिशंकूचे पुत्र होते.
उदाहरणे :
युवनाश्व हे धुंधुमारचे पुत्र होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being