अर्थ : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.
उदाहरणे :
या ताटाची किनार फारच पातळ आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.
उदाहरणे :
कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The edge of a steep place.
brinkअर्थ : कपड्यांना लावली जाणारी जरीचे काठ.
उदाहरणे :
ओढणीची किनार खूप चांगली दिसत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :