पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काळजीवाहू प्रशासक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : देश वा राज्य ह्यांच्या शासकाची अनुपस्थिती वा असमर्थता ह्यांमुळे तिथे शासन करणारी व्यक्ती.

उदाहरणे : उत्तराधिकारी शासकाचे वय खूप कमी असल्याने काळजीवाहू प्रशासकाने राज्य केल्याची अनेक उदाहरणे आढळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो किसी देश या राज्य के शासक की अनुपस्थिति या असमर्थता आदि के कारण उस देश पर शासन करता हो।

कई बार उत्तराधिकारी शासक की आयु बहुत ही कम होने के कारण राज्य पर प्रतिशासक शासन करता था।
प्रतिशासक, राजप्रतिनिधि, रिजेंट, रीजेंट

Someone who rules during the absence or incapacity or minority of the country's monarch.

regent
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.