अर्थ : जेलमधील हालचाली तसेच व्यवस्थापन यांवर लक्ष ठेवणारा अधिकारी.
उदाहरणे :
जेलर कारागृहात फिरून सर्वांनावर नजर ठेवत आहे.
समानार्थी : जेलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जेल की गतिविधियों एवं व्यवस्थापन की देख-रेख करने वाला अधिकारी।
जेलर जेल में घूम-घूमकर कार्यों का निरीक्षण कर रहा है।