अर्थ : एका ढोळ्याने अंधळा असलेला व्यक्ती.
उदाहरणे :
त्या काणायाला ह्यातले काय समजते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तिरके पाहणारा.
उदाहरणे :
कुंदाचे डोळे चकणे असल्यामुळे सर्व तिला चिडवतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(British informal) cross-eyed.
boss-eyed