पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कवितासंग्रह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : ज्यात कविता संग्रहित केल्या आहेत असे पुस्तक.

उदाहरणे : विशाखा हा कुसुमाग्रजांचा पहिला कवितासंग्रह आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पुस्तक जिसमें कविताओं का संग्रह किया गया हो।

धूप और धुआँ रामधारी सिंह दिनकर का कविता संग्रह है।
कविता संग्रह, कविता-संग्रह
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.