अर्थ : खाच असलेले, दोरीच्या साहाय्याने वजन उचलण्यास वापरले जाणारे चाक.
उदाहरणे :
कप्पीच्या साहाय्याने वजनदार दगड विहिरीबाहेर काढला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A simple machine consisting of a wheel with a groove in which a rope can run to change the direction or point of application of a force applied to the rope.
block, pulley, pulley block, pulley-block