अर्थ : एखाद्या देशाची आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने ठरवलेला बार महिन्यांचा काळ किंवा ठरवलेले वर्ष.
उदाहरणे :
भारताचे आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंतचे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी देश की वित्तीय व्यवस्था की दृष्टि से नियत किया हुआ बारह महीनों का समय या वर्ष।
भारतीय वित्तीय वर्ष एक अप्रैल से इकतीस मार्च तक होता है।