पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयातकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आयातकर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : परदेशातील गोष्टी आपल्या देशात आणण्यासाठी द्यावा लागणारा कर.

उदाहरणे : आयात शुल्क वाढल्याने संगणकांचे भाव वाढले.

समानार्थी : आयात शुल्क


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आयातित माल या विदेश से आनेवाले माल पर लगनेवाला कर।

आयात वस्तुओं का मूल्य आयात-कर से प्रभावित होता है।
आयात कर, आयात शुल्क, आयात-कर, आयातकर

A duty imposed on imports.

import duty
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.