अर्थ : कुराणातील ईश्वराचे वाक्य.
उदाहरणे :
मौलवी तोंडाने कुराणातील आयता पुटपुटत होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्याचे चारही कोन काटकोन आहेत असा.
उदाहरणे :
ह्या आयत मैदानाची लांबी आणि रुंदी किती आहे?
इतर भाषांमध्ये अनुवाद :