पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्रेयी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आत्रेयी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अत्री गोत्रातील स्त्री.

उदाहरणे : अपालादेखील एक आत्रेयी होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्रि गोत्र की स्त्री।

अपाला भी एक आत्रेयी थी।
आत्रेयी
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : अत्री वंशातील एक तपस्विनी जी वेदांतचे चांगले ज्ञान होते.

उदाहरणे : आत्रेयी आपल्या ज्ञानासाठी प्रसिद्ध होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्रि वंश की एक तपस्विनी स्त्री जो वेदांत की अच्छी ज्ञाता थी।

आत्रेयी अपने ज्ञान के लिए प्रसिद्ध थी।
आत्रेयी
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक प्राचीन नदी जी हल्लीच्या दिनाजपूरमध्ये आहे.

उदाहरणे : आत्रेयी नदीवर बनवलेल्या पुलाचे नाव सरोज आहे.

समानार्थी : आत्रेयी नदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्राचीन नदी जो आज कल के दीनाजपुर में है।

आत्रेयी नदी पर बने पुल का नाम सरोज है।
आत्रेयी, आत्रेयी नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.