अर्थ : ज्याची व्युत्पत्ति लावलेली नाही असा.
उदाहरणे :
त्याने आपल्या संशोधनासाठी अव्युत्पन्न शब्दांची सूची तयार केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसकी किसी से व्युत्पत्ति न हुई हो।
उसने अपने शोध के लिए अव्युत्पन्न शब्दों की सूची तैयार की है।Not derived or copied or translated from something else.
The play is original; not an adaptation.अर्थ : (व्याकरणानुसा असा शब्द) ज्याची व्युत्पत्ति शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करता येऊ शकत नाही असा.
उदाहरणे :
ह्यामधून अव्युत्पन्न शब्द निवडून वेगळे काढा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(व्याकरण के अनुसार ऐसा शब्द) जिसकी व्युत्पत्ति शास्त्रीय रूप से सिद्ध न की जा सके।
इनमें से अव्युत्पन्न शब्दों को छाँटकर अलग कीजिए।