सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू.
उदाहरणे : आम्ही सोनाराकडे नवे दागिने बनवायला दिले
समानार्थी : आभूषण, डाग, डागिना, दागिना, भूषण, लेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मानव निर्मित वह वस्तु जिसके धारण करने से किसी की शोभा बढ़ जाती है।
An adornment (as a bracelet or ring or necklace) made of precious metals and set with gems (or imitation gems).
अर्थ : भाषेची शोभा वाढवणारे गुण धर्म वा भाषेतील चित्ताकर्षक शब्द व अर्थरचना.
उदाहरणे : काव्यशास्त्रात शब्दालंकार व अर्थालंकार हे दोन प्रकारचे अलंकार आहेत
साहित्य में वर्णन करने की वह रीति जिससे चमत्कार और रोचकता आती है।
Language used in a figurative or nonliteral sense.
स्थापित करा