सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मिश्रित नसणारा.
उदाहरणे : सोने हा एक विशुद्ध पदार्थ आहे.
समानार्थी : अमिश्र, विशुद्ध
अर्थ : न मिसळेलेला.
उदाहरणे : विभिन्न गटांना वेगळेच ठेवा. सरबतमधील अमिश्रित साखर तळाशी बसली.
समानार्थी : वेगळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो घुला या मिला हुआ न हो।
Retaining a solid form.
स्थापित करा