अर्थ : अध्ययन करण्याची खोली.
उदाहरणे :
सुधीर अभ्यासिकेत बसून अभ्यास करत आहे.
समानार्थी : अध्ययन कक्ष, अभ्यासाची खोली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अध्ययन करने का कमरा।
सुधीर अध्ययनकक्ष में बैठकर पढ़ाई कर रहा है।A room used for reading and writing and studying.
He knocked lightly on the closed door of the study.