पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनैच्छिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनैच्छिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : आपल्या इच्छेनुसार किंवा मुद्दाम न करता, दुसर्‍यांच्या इच्छेने किंवा स्वाभाविकपणे होणारा.

उदाहरणे : शिंक येणे ही अनैच्छिक क्रिया आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपनी इच्छा से या जान-बूझकर न किया गया हो बल्कि दूसरे की इच्छा से या परिस्थितियों आदि के कारण किया गया हो।

छींक अनैच्छिक क्रिया है।
अनैच्छिक

Not subject to the control of the will.

Involuntary manslaughter.
Involuntary servitude.
An involuntary shudder.
It (becoming a hero) was involuntary. They sank my boat.
involuntary, nonvoluntary, unvoluntary
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.