पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुच्चारित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुच्चारित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न बोलले गेलेला किंवा न सांगितलेला.

उदाहरणे : अनुच्चारित गोष्टीदेखील कधीकधी अफवा बनतात.

समानार्थी : अकथित, अनुक्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना कहा हुआ या जो कहा न गया हो।

अनकही बातें भी कभी-कभी अफ़वाह बनकर फैल जाती हैं।
अकथित, अनकहा, अनबोला, अनभिहित, अनिवेदित, अनुक्त, अबोला, अभाषित

Not made explicit.

The unexpressed terms of the agreement.
Things left unsaid.
Some kind of unspoken agreement.
His action is clear but his reason remains unstated.
unexpressed, unsaid, unspoken, unstated, unuttered, unverbalised, unverbalized, unvoiced
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.