पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अधीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अधीर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीकरता घाई असलेला.

उदाहरणे : तो आपल्या बहिणीला भेटायला आतुर झाला होता

समानार्थी : आतुर, उतावीळ, उत्कंठित, उत्सुक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Causing or fraught with or showing anxiety.

Spent an anxious night waiting for the test results.
Cast anxious glances behind her.
Those nervous moments before takeoff.
An unquiet mind.
anxious, nervous, queasy, uneasy, unquiet
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कुठल्याही कामात घाई करणारा.

उदाहरणे : उतावीळ माणूस एकही काम नीट करत नाही

समानार्थी : उतावळा, उतावीळ, घायकुत्या

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला धीर नाही असा.

उदाहरणे : धीर धर, जास्त उतावळा होऊ नकोस.

समानार्थी : उतावीळ

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.