अर्थ : खाण्यास योग्य नाही अशी वस्तू.
उदाहरणे :
त्याने अखाद्य पदार्थ कचऱ्याच्या डब्यात टाकले.
समानार्थी : अखाद्य वस्तू, अभक्ष्य पदार्थ, अभक्ष्य वस्तू, अभोज्य वस्तू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वस्तु जो खाने के योग्य न हो।
उसने अखाद्य वस्तुओं को कचरे के डिब्बे में डाल दिया।